नवी दिल्लीः पुरुषांच्या छातीवरील चरबी वाढणं ही एक सामान्य समस्या बनली आहे. चरबी कमी करण्यासाठी वेळीच उपाय न केल्यास जिवनभरासाठी हा एक आजार म्हणून पुरुषांच्या मागे लागू शकतो. तरुणावस्थेत हार्मोनल बदलांमुळे छाती गायनेकोमेस्टियाचं रुप घेते, त्यामुळं छातीवरील चरबी वाढते.
मेल हार्मोन टेस्टेस्टेरॉनच्या तुलनेत फिमेल हार्मोन अस्ट्रोजनची पातळी वाढल्यामुळे ही समस्या उद्भवते. असं झाल्यास पुरुषांच्या छातीमधील चरबी वाढत जाते, ज्याला केवळ सर्जरीद्वारेच ठिक केलं जाऊ शकतं.
छातीवरील चरबी कमी करण्याचे उपाय
चरबी कमी करण्यासाठी सर्वात अगोदर डाएट करणं गरजेचं आहे. शरिरामध्ये दरररोज विविध कॅलरीजचं प्रमाण वाढल्यानेही चरबी साठण्याचं प्रमाण वाढतं. पुश-अप्स करणं देखील चरबी कमी करण्यासाठी जालीम उपाय आहे. पुश-अप्स मारल्याने बॉडी शेप व्यवस्थित राहून चरबी घटण्यास मदत होते.
स्ट्रेंथ ट्रेनिंग करण हा चरबी कमी करण्यासाठी उत्तम उपाय आहे. छातीवरील चरबी कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंगमधील व्यायामाचे विविध प्रकार करणं आवश्यक आहे.
पुरुषांच्या छातीवरील चरबी कमी करण्यासाठी उपाय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jul 2016 07:56 PM (IST)
पुरुषांच्या छातीवरील चरबी वाढणं ही एक सामान्य समस्या बनली आहे. चरबी कमी करण्यासाठी वेळीच उपाय न केल्यास जिवनभरासाठी हा एक आजार म्हणून पुरुषांच्या मागे लागू शकतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -