Shraddha Kapoor Fitness : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. श्रद्धा सोशल मीडियावर तिचे वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो नेहमी शेअर करते. श्रद्धा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. जाणून घेऊयात श्रद्धा कपूरचा डाएट आणि वर्क आऊट प्लॅन 


श्रद्धाचा डाएट प्लॅन 
वर्क आऊटसोबतच श्रद्धा तिच्या डाएटकडे देखील विशेष लक्ष देते. श्रद्धा नेहमी घरी तयार केलेले जेवण शूटिंग सेटवर आणते. तिला अंड, ग्रिल्ड फिश, फळं आणि पालेभाज्या खायला आवडतात. 


ब्रेकफास्ट 
श्रद्धा सकाळी ब्रेकफास्टमध्ये पोहे आणि उपमा खाते. तसेच तिला एग व्हाइट असणारं ऑम्लेट देखील खायला आवडतं.  
 
दुपारचे जेवण
दुपरच्या जेवणात श्रद्धा पोळी, भाजी, भात,वरण आणि सॅलेड खाते. 
 
रात्रीचं जेवण 
श्रद्धा रात्री आठ वाजता डिनर करते. रात्रीच्या जेवणात ती ग्रिल्ड फिश करी आणि ब्राऊस राइस खाते. 
 





श्रद्धाचा वर्क आऊट प्लॅन

श्रद्धा बर्निंग कार्डियो करते तसेच ती दररोज योगा देखील करते. 


संबंधित बातम्या


'द कपिल शर्मा शो'मुळे विराट कोहलीला तीन लाख रूपयांचा फटका; तुम्हाला माहितीये का किस्सा?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha