'या' फोटो सेशनने उपस्थित केले काही गंभीर प्रश्न
प्रसिद्ध फोटोग्राफर Victoria Krundysheva यांनी या फोटोसेशनच्या आधारे भारतीय समाजातील महिलांना अधुनिक वेशभूषेत दाखवत त्याची धार्मिकतेशी सांगड घातली आहे. यामाध्यमातून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्या पुढे म्हणतात कि, ''लक्ष्मीची येथील जनता मनोभावे पूजा करतात. पण दुसरीकडे मुलींना त्यांच्या करिअरमध्ये अनेक अडचणी निर्माण केल्या जातात.''
सरस्वतीची विद्येची आणि संगीताची देवता म्हणून पूजा केली जाते, मात्र तरुणींना संगीत क्षेत्रापासून दूर ठेवले जाते.
त्यांच्या मते, एकीकडे लोक दुर्गा देवीची शक्तीची देवता म्हणून उपासना केली जाते, तर दुसरीकडे मात्र स्त्रियांना योग्य सन्मान दिला जात नाही.
त्यामुळे स्त्रियांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. (सर्व फोटो Victoria Krundysheva फेसबुक पेज)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -