✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अस्तित्वासाठी झगडतंय शहीदांचं गाव!

एबीपी माझा वेब टीम   |  27 Sep 2016 09:40 AM (IST)
1

स्थानिकांनी प्रशासनाला याबाबत नेहमीच माहिती दिली, तक्रार केली. मात्र, प्रशासनाने कायमच दुर्लक्ष केलं.

2

शेरपूर गावाला शहीदांचं गाव म्हटलं जात. मात्र, या गावाची आजची स्थिती अत्यंत दयनीय आहे.

3

उत्तर प्रदेशमधील गाजीपूर जिल्ह्यात गंगा नदीच्या पुराचा फटका शहीदांचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या शेरपूरला बसला आहे. या गावात भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या खुणा आहेत. अभिमान वाटावा असा या गावाचा इतिहास आहे.

4

शेरपूरला पुराचा फटका बसला आणि त्यानंतर भूस्खलनामुळे स्थानिकांचं जगणं मुश्किल होऊन बसलं आहे.

5

आपलं अस्तित्त्व कायम राखण्यासाठी शेरपूर झगडताना दिसतंय.

6

भूस्खलनामुळे शेरपूरला मोठा फटका बसला आहे. शेरपूर पंचक्रोशीत 65 हजार लोकसंख्या आहे. 27 हजार मतदार असलेल्या या पंचक्रोशीत 15 प्राथमिक शाळा, 1 माध्यमिक शाळा आणि 1 कॉलेज आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • अस्तित्वासाठी झगडतंय शहीदांचं गाव!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.