केसगळती थांबवण्यासाठी हे 5 पदार्थ उपयुक्त
रताळेः केसांना पुरक असे विविध प्रकारची व्हिटॅमिन्स मिळवण्यासाठी रताळे, गाजर ही पदार्थ आहारात असणं गरजेचं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिमला मिरचीः शिमला मिरची व्हिटॅमिन सी युक्त असल्यामुळे निरोगी केसांसाठी याचा मोठा फायदा होतो. केसांना व्हिटॅमीन सी चा पुरवठा झाल्यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते.
पालकः आयर्न मिळवण्याचा एक चांगला स्रोत म्हणून पालककडे पाहिलं जातं.
मसूर डाळः शाकाहारी लोकांसाठी मसूर डाळ हा चांगला पर्याय आहे. केस गळती नियंत्रणात आणण्यासाठी मसूर डाळ फायदेशीर ठरते.
आहारात पोषक पदार्थांचा समावेश केल्यास केस गळती रोखणं शक्य आहे, असं एका अभ्यासात पुढं आलं आहे. अनेक असे पदार्थ आहेत, ज्यांच्यातील पोषक गुणधर्मांमुळे केस गळती रोखण्यास मदत होते.
अंडीः यामधील बायोटिन आणि व्हिटॅमिन्समुळे केसांची वाढ होण्यास चांगला फायदा होतो. शाकाहारी व्यक्ति अंडी तेलामध्ये मिसळून केसांना लावू शकतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -