बर्थ डे स्पेशलः नेहा धुपियाचं बर्थ डे सेलिब्रेशन
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2016 01:01 PM (IST)
1
कॉमेंट करणाऱ्याला धडा शिकवण्यासाठी नेहाने खास बिकिनी फोटो शेअर केला होता.
2
काही दिवसांपूर्वी नेहाच्या एका फोटोवर अश्लील कॉमेंट केली, हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता.
3
नेहा फिटनेसच्या बाबतीत नेहमी सतर्क असते. त्यासाठी ती मेहनत देखील घेते.
4
नेहा तिच्या ट्वीटमुळे नेहमी चर्चेत असते.
5
नेहा सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते.
6
नेहा धुपियाची बॉलिवूड कारकीर्द फारशी यशस्वी राहिली नाही. मात्र जाहिराती आणि टीव्ही शोमध्ये तिचा नेहमी सहभाग असतो.
7
नेहा धुपियाने 'कयामत' सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं.
8
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने 35 व्या बर्थ डेचं जोरदार सेलिब्रेशन केलं.