✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

ऑनलाईन कॅश ट्रान्सफर करताना पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात गेले तर..

एबीपी माझा वेब टीम   |  14 Jun 2016 11:07 PM (IST)
1

तुम्ही जेव्हा तुमच्या अकाउन्टमधून एखाद्याला पैसे ट्रान्सफर करीत असता, त्यावेळी अनेकदा एखाद्या क्षुल्लक चुकीने हे पैसे चुकीच्या अकाउन्टवर ट्रान्सफर होतात. अशावेळी हे पैसे परत कसे मिळवायचे याची चिंता तुम्हाला सतावू लागते.

2

जर तुम्ही बँकेत जाऊन स्वत: कॅश ट्रान्सफर करीत असाल तर दोन-चारवेळा अकाउन्ट नंबर व्हेरीफाय करा. जर त्या नंबर बदल तुमच्या मनात शंका असेल तर अशावेळी पैसे जमा करू नका

3

जर तुम्ही ज्या नंबरवर पैसे ट्रान्सफर केले आहात, त्याची आणि तुमची बँक एकच असल्यास तुम्हाला जास्त अडचणी येणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार, लाभार्थ्याच्या अकाउन्ट नंबरची खरी माहिती देणं अकाउन्ट लिंक करणाऱ्यास बंधनकारक आहे.

4

ऑनलाइन ट्रान्सफरवेळी ज्याला पैसे पाठवायचे त्याचा दोनवेळा अकाउन्ट नंबर टाकावा लागतो. त्यामुळे एखादा जरी अंक चूकल्यास ते ट्रान्झॅक्शन तत्काळ रिजेक्ट होतं

5

तुमच्याकडे ऑनलाइन ट्रान्सफरचा उत्तम उपाय उपलब्ध आहे. तुम्ही ऑनलाइन नेफ्ट आणि आरजीएफटीतून पैसे ट्रान्सफर करू शकता. यासाठी ऑनलाइन बँकिंगचा पासवर्ड आणि यूजर नेमला ऑनलाइन बँकिंग यूआरएलमध्ये टाकून लॉग-इन करा. यानंतर थर्ड पार्टीला किंवा अकाउन्ट होल्डरला पैसे ट्रान्सफर करा.

6

जर एखाद्यावेळेस तुम्ही चुकीच्या अकाउन्टवर पैसे ट्रान्सफर केले असल्यास याची सूचना तत्काळ तुमच्या बँकेला द्या. बँक संबंधीत बँकेशी संबंधीला याची माहिती देईल. ती बँक संबंधित व्यक्तीला या व्यवहारा विषयी सूचना देऊन पैसे परत करण्यासंदर्भात परवानगी मागेल. जर समोरच्या व्यक्तीने ती परवानगी दिल्यास तुमच्या अकाउन्टवर तत्काळ पैसे ट्रान्सफर होतील. पण त्याने नकार दिल्यास तुम्ही त्याच्याविरोधात न्यायालयात दाद मागू शकता.

  • मुख्यपृष्ठ
  • लाईफस्टाईल
  • ऑनलाईन कॅश ट्रान्सफर करताना पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात गेले तर..
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.