✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

सुदृढ मुलासाठी भूईमुग शेंगा फायदेशीर

एबीपी माझा वेब टीम   |  15 Jun 2016 04:12 PM (IST)
1

यापूर्वी या विषयावरील करण्यात आलेल्या संशोधनामध्ये मुलाच्या जन्मावेळी भूईमुग शेंगांच्या सेवनामुळे जन्माला येणाऱ्या मुलामध्ये ८१ टक्के अॅलर्जीचे प्रमाण असते, असे सांगण्यात आले होते.

2

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ अॅलर्जी अॅण्ड इन्फेक्शन डिसिजेसच्या मार्शेल प्लॉटने या शोधनिबंधावर समाधान व्यक्त केले आहे. तसेच या शोधाच्या निष्कर्षामुळे नवजात अर्भकाला भूईमुग शेंगाच्या उत्पादनांनी युक्त पदार्थ देता येऊ शकतात. यामुळे अर्भकाच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही हे सिद्ध झाले आहे.

3

हा शोधनिबंध अॅलर्जी अॅण्ड क्लिनिकल इम्यूनोलॉजी ऑनलाइन या पत्रिकेत प्रकाशित करण्यात आला आहे.

4

लंडनमधील किंग्ज कॉलेजच्या मेरी फोन यांनी यासंदर्भात अध्ययन केले आहे. त्यांनी काढलेल्या निष्कर्षानुसार, जर मुलाच्या जन्मानंतर भूईमुग शेंगांच्या उत्पादनांचे सेवन त्याच्या आईने केले, तर त्याचा स्तनपानावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

5

मुलाच्या जन्मानंतर त्याच्या आईने भूईमुग शेंगांच्या उत्पादनांचे सेवन केले तर त्याचा मुलाच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही.

6

भूईमुग शेंगांना आपल्याकडे गरीबांचा सुकामेवा म्हणतात. पण या शेंगांचं आणखीन एक महत्त्वही आहे. जर तुम्हाला तुमचं जन्माला येणारं मुल सुदृढ हावं असेल, तर भूईमुग शेंगांचे सेवन करावे.

  • मुख्यपृष्ठ
  • लाईफस्टाईल
  • सुदृढ मुलासाठी भूईमुग शेंगा फायदेशीर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.