मालगाडीचे 18 डबे रवाना, 18 डबे राहिले मागे...
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2016 01:45 PM (IST)
1
त्याचवेळी कोणीतरी खोडसाळपणा केला आणि दोन डब्यांना जोडणारा पट्टा काढला.
2
कोल्हापूरहुन पुण्याकडे येणारी मालगाडी काळेपडळ या पुण्याजवळील एका जंक्शनवर सिग्नल मिळण्याच्या प्रतिक्षेत थांबली होती.
3
मालगाडीचे 18 डबे पुढे निघून गेले, तर 18 डबे मागेच राहिले.
4
काही जणांच्या खोडसाळपणामुळे कोल्हापूरहून पुण्याकडे येणाऱ्या एका मालगाडीला बसला.
5
सिग्नल मिळताच गाडी सुरु झाली आणि 18 डबे इंजिनसोबत गेले, तर 18 डबे मागे राहिले. बघ्यांची गर्दी झाल्यावर हा प्रकार ध्यानात आला.