Amazon Festival Sale: दिवाळीला सर्व बाजारपेठांमध्ये गर्दी असते. अनेक लोक दिवाळीला नवे कपडे खरेदी करतात. अॅमेझॉनवर बीबा, W आणि ऑरेलियासारख्या चांगल्या ब्रॅंड्सच्या कपड्यांवर 80 टक्के डिस्काउंट मिळत आहे. सेलमध्ये छोट्या मुलांचे ट्रेडिशनल ड्रेस देखील मिळत आहेत. जाणून घेऊयात अॅमेझॉनच्या सेलबाबत- 


Link For Amazon Great Indian Festival Sale


ANNI DESIGNER Women's Banarasi Silk Printed Saree
अॅमेझॉनच्या दिवाळ सेलमध्ये एथनिक ड्रेसवर आणि पार्टी वेअर साड्यांवर चांगला डिस्काउंट मिळत आहे. या दिवाळीला जर तुम्हाला सिल्कची साडी घ्यायची असेल तर अॅमेझॉन सेलमधील ही साडी नक्की पाहा. या सिल्क प्रिंटेड साडीची किंमत  2,599 रुपये आहे. पण अॅमेझॉनवर ही साडी तुम्हाला  359 रुपयांना मिळेल. या साडीमध्ये अनेक कलर्सचे ऑप्शन्स आहेत. 


Buy ANNI DESIGNER Women's Banarasi Silk Printed Saree


2-Aurelia Women's Silk A-Line Kurta 
 Aurelia कंपनीचा ऑफ व्हाइट कलरचा ट्रेडिशनल कुर्ता तुम्हाला अॅमेझॉन सेलमध्ये 649 रूपयांना मिळणार आहे. या कुर्त्याची मूळ किंमत 1,299 रुपये आहे. या कुर्त्यासोबत तुम्ही मरून कलरच्या सलवार, पॅंट आणि प्लाजो  घालू शकता. 


Buy Aurelia Women's Silk A-Line Kurta
 
3-Gauri Laxmi Enterprise Men's Cotton Blend Straight Kurta 
अॅमेझॉन सेलमध्ये मेन्स वेअर कुर्ता 300 रूपयांना मिळत आहे. या कुर्त्याची मूळ किंमत 1500 रूपये आहे. या कुर्त्यामध्ये 5-6 कलर ऑप्शन्स आहेत. हा कुर्ता तुम्ही क्रिम कलरच्या पायजम्यासोबत किंवा जिन्ससोबत घालू शकता.  


Buy Gauri Laxmi Enterprise Men's Cotton Blend Straight Kurta
 
4-Biba Girls Girls' Salwar Suit Set (KW2242_turquoise_5) 
लहान मुलांसाठी देखील अॅमेझॉन फेस्टिव्हल सेलमध्ये कपडे मिळत आहेत. लहान मुलींसाठी अॅमेझॉनव लाल आणि पांढऱ्या रंगाचा प्लाजो सूट मिळत आहेत. या प्लाजो सूटची किंमत  1499 असून अॅमेझॉनवर हा  749  रूपयांना मिळत आहेत. 


Buy Biba Girls Girls' Salwar Suit Set (KW2242_turquoise_5)


5-  Vesh Cotton Kurta Gown Set For Boys For Kids
लहान मुलांसाठी अॅमेझॉन सेलमध्ये 449 रुपयांमध्ये कुर्ता मिळत आहे. हा कुर्ता आणि पायजमाचा सेट तुम्ही केवळ दिवाळीतच नाही तर कोणत्याही सणाला घालू शकता.
Buy Vesh Cotton Kurta Gown Set For Boys For Kids


Disclaimer: ही सर्व माहिती  अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.