60 वर्षांचा वृद्ध नव्हे, हा तर मॉडेल
एबीपी माझा वेब टीम | 13 Jun 2016 07:29 PM (IST)
1
2
3
4
5
तुम्ही कधी 60 वर्षीय मॉडेलबद्दल ऐकलंय का? कारण सध्या इंटरनेटवर फिलिप ड्यूमस या 60 वर्षीय मॉडेलने बरीच धमाल उडवली आहे.
6
फिलिप यांनी आपल्या मॉडेलिंगने कोणत्याही वयात आपले छंद पूर्ण करू शकता येतात, हे सिद्ध केले आहे.
7
विशेष म्हणजे, सहा कंपनींनी त्यांच्या अर्जाचा विचार करून त्यांच्याशी करार केला आहे.
8
निवृत्तीनंतर त्यांनी फ्रान्ससाठी बऱ्याच कंपनींकडे मॉडेलिंगसाठी अर्ज केला होता.
9
फिलिप ड्यूमस हे फ्रान्समधील एक सर्वसाधारण नोकरदार आहेत. पण त्यांनी आपल्या वयाच्या ६० व्या वर्षी उर्वरित आयुष्य मॉडेलिंग करण्याचे ठरवले आहे.