Job Majha : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीमध्ये विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Job Majha : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM पुणे) मध्ये विविध पदांच्या 56 जागांवर भरती होत आहे.

Continues below advertisement

Job Majha :  नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी मोठी संधी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM पुणे) मध्ये विविध पदांच्या 56 जागांवर भरती होत आहे. 5 ऑगस्ट पर्यंत या पदांसाठी अर्ज करायचे आहेत. 

Continues below advertisement

पोस्ट : प्रोजेक्ट सायंटिस्ट-III

शैक्षणिक पात्रता - डॉक्टरेट पदवी किंवा M.E/M.Tech/B.E/B.Tech/MS/पदव्युत्तर पदवी, 7 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 04 

वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022

तपशील : www.tropmet.res.in 

PLAY IITM GFX 1

पोस्ट : प्रोजेक्ट सायंटिस्ट-II

शैक्षणिक पात्रता : 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी/B.E/B.Tech, तीन वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 16

वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022 

तपशील : www.tropmet.res.in 

PLAY IITM GFX 2

पोस्ट : प्रोजेक्ट कन्सल्टंट

शैक्षणिक पात्रता - महासागर / वातावरणीय विज्ञान / भौतिकशास्त्र /गणित विषयात Ph.D. किंवा M.E/M.Tech, 20 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 02

वयोमर्यादा : 65 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022 

तपशील - www.tropmet.res.in 

PLAY IITM GFX 3

पोस्ट - प्रोग्रॅम मॅनेजर

शैक्षणिक पात्रता - महासागर / वातावरणीय विज्ञान / भौतिकशास्त्र /गणित विषयात Ph.D. किंवा M.E/M.Tech, २० वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 01

वयोमर्यादा : 65 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022 

तपशील - www.tropmet.res.in 

PLAY IITM GFX 4

पोस्ट : प्रोजेक्ट सायंटिस्ट-I

शैक्षणिक पात्रात - डॉक्टरेट पदवी किंवा/B.E/B.Tech/पदव्युत्तर पदवी

एकूण जागा : 07 

वयोमर्यादा : 35  वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022 

तपशील - www.tropmet.res.in 

PLAY IITM GFX 5

पोस्ट - सिनियर प्रोजेक्ट असोसिएट

शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी / B.E/B.Tech, ४ वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 02 

वयोमर्यादा : 40  वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022 

तपशील - www.tropmet.res.in 

PLAY IITM GFX 6

पोस्ट - प्रोजेक्ट असोसिएट-I

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी / B.E/B.Tech

एकूण जागा : 11

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022

तपशील - www.tropmet.res.in 

PLAY IITM GFX 7

पोस्ट - प्रोजेक्ट असोसिएट-II

शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी / B.E/B.Tech, २ वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 11

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट  2022 

तपशील : www.tropmet.res.in 

PLAY IITM GFX 8

पोस्ट - टेक्निकल असिस्टंट

शैक्षणिक पात्रता - B.Sc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा : 1

वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022

तपशील : www.tropmet.res.in 

PLAY IITM GFX 9

पोस्ट : असोसिएट इंजिनियर (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ पॉवर), ३ वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 01

वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - ५ ऑगस्ट २०२२


तपशील - www.tropmet.res.in  (या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या latest news मध्ये Recruitment for various contractual positions at IITM (Last date to apply: 05/08/2022) या लिंकवर क्लिक करा. Click here for more information यावर क्लिक करा. Advertisement No: PER/05/2022 dt. 11 July 2022 RECRUITMENT OF VARIOUS PROJECT POSTS या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola