Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गेत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी zpjalgaon.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. या पदासाठी ऑफलाइन अर्ज करायचे आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव
विविध पदांच्या 135 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट : MO-MBBS
शैक्षणिक पात्रता : MBBS
एकूण जागा : 45
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण : जळगाव
अर्ज पाठवण्याचा पत्ता: मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगाव
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 30 मे 2022
तपशील : zpjalgaon.gov.in
दुसरी पोस्ट : MPW-महिला
शैक्षणिक पात्रता : 12वी (विज्ञान)उत्तीर्ण , पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
एकूण जागा : 45
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण : जळगाव
अर्ज पाठवण्याचा पत्ता: - मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगाव
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 30 मे 2022
तपशील : zpjalgaon.gov.in
तिसरी पोस्ट : स्टाफ नर्स (महिला)
शैक्षणिक पात्रता : GNM/BSc (नर्सिंग)
एकूण जागा : 41
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण : जळगाव
अर्ज पाठवण्याचा पत्ता: मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगाव
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 30 मे 2022
तपशील : zpjalgaon.gov.in
चौथी पोस्ट : स्टाफ नर्स (पुरुष)
शैक्षणिक पात्रता : GNM/BSc (नर्सिंग)
एकूण जागा : 04
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण : जळगाव
अर्ज पाठवण्याचा पत्ता: मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगाव
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 30 मे 2022
तपशील : zpjalgaon.gov.in
कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
पोस्ट : सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता - B.Tech/B.E, Diploma, Any Masters Degree, CA, ICWA, M.A, M.Ed, M.Sc, M.E/M.Tech, MBA/PGDM, MCA, MS, M.Phil/Ph.D.
एकूण जागा : 105
नोकरीचं ठिकाण : जळगाव, नंदुरबार
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय कराय़चं आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – द रजिस्ट्रार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव – ४२५ ००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जून 2022
तपशील - www.nmu.ac.in
IITM, पुणे
एकूण 3 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट : हिंदी अधिकारी
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी, ३ वर्षांचा अनुभव
एकूण जागा : १
वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण : पुणे
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जुलै 2022
तपशील - www.tropmet.res.in
दुसरी पोस्ट : स्टेनोग्राफर
शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी किंवा समतुल्यसह किमान इंग्रजीमध्ये टायपिंगचा वेग ४० श.प्र.मि., संगणक ज्ञान आवश्यक
एकूण जागा : दोन
वयोमर्यादा : 28 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण : पुणे
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जुलै 2022
तपशील : www.tropmet.res.in
या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.