job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी जयसिंगपूर कॉलेज कोल्हापूर येथे शिक्षक, सहाय्यक प्राध्यापकसह विविध पदांसाठी भरती निघाली आहे. याबरोबरच एलआयसी-हाऊसिंग फायनान्स लि, भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक उस्मानाबाद आणि विद्या सहकारी बँक पुणे येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. 

जयसिंगपूर कॉलेज, कोल्हापूर

पोस्ट : शिक्षक, सहाय्यक प्राध्यापक, ऑटोमोबाईल इन्स्ट्रक्टर, प्रिंटिंग आणि पब्लिशिंग इंस्ट्रक्टर, ऑफसेट मशीन ऑपरेटर, लिपिक, शिपाई, माजी सेवा कर्मचारी – सुरक्षा, माली, इलेक्ट्रीशियन / वायरमन, फिटर, प्लंबर

एकूण जागा : ९१

थेट मुलाखत होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : जयसिंगपूर महाविद्यालय, जयसिंगपूर, ता. शिरोळ जि. कोल्हापूर - 416101

मुलाखतीची तारीख : 18 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट - www.jaysingpurcollege.edu.in 

एलआयसी-हाऊसिंग फायनान्स लि.

पोस्ट : सहाय्यक/ Assitant

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून पदवीधर

एकूण जागा : 50

वयोमर्यादा : 21 ते 28 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2022

तपशील : www.lichousing.com 

दुसरी पोस्ट - सहायक व्यवस्थापक/ Assistant Manager

शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी, मार्केटिंग/ फायनॅन्समध्ये MBA झालेले असल्यास प्राधान्य दिलं जाईल. अनुभव महत्वाचा आहे.

एकूण जागा : 30

वयोमर्यादा : 21 ते 28 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2022

तपशील : www.lichousing.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. job opportunities मध्ये संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक, उस्मानाबाद

पोस्ट - मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा अधिकारी, वसुली अधिकारी, लिपिक

शैक्षणिक पात्रता - बी.कॉम., एम.कॉम., पदवीधर

एकूण जागा - 12

ईमेल आयडीवर तु्म्हाला अर्ज पाठवायचा आहे.

ईमेल आयडी आहे- infobbns1996@gmail.com 

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - ३१ ऑगस्ट २०२२

विद्या सहकारी बँक, पुणे

पोस्ट - सहाय्यक महाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता - पदवीधर/ पदव्युत्तर पदवी/ CAIIB

एकूण जागा - 2

अर्ज पाठवण्याचा पत्ता - विद्या सहकारी बँक लि., सर्व्हे क्रमांक १३५५, भूखंड. नं. ७२, नातूबाग, बाजीराव रोड, शुक्रवार पेठ, पुणे- ४११ ००२

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - १९ ऑगस्ट २०२२

अधिकृत वेबसाईट -  vidyabank.com