मुंबई:  अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या (Job Majha)  शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी (Job Majha) या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या कोकण रेल्वे आणि माझगाव डॉकमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.  

कोकण रेल्वे

स्टेशन मास्टर

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा - 10

वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : konkanrailway.com टेक्निशियन III (Mechanical)

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI

एकूण जागा - 20

वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : konkanrailway.com

असिस्टंट लोको पायलट

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI

एकूण जागा - 15

वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : konkanrailway.com

पॉइंट्स मन

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

एकूण जागा - 60

वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024 

अधिकृत संकेतस्थळ : konkanrailway.com

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड

चिपर ग्राइंडर

शैक्षणिक पात्रता : NAC, ०1 वर्ष अनुभव

एकूण जागा - 15

वयोमर्यादा : 18 ते 48 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : mazagondock.in इलेक्ट्रिशियन 

शैक्षणिक पात्रता :NAC (Electrician) 

एकूण जागा - 15

वयोमर्यादा : 18 ते 48 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : mazagondock.in फिटर 

शैक्षणिक पात्रता :NAC (Electrician) 

एकूण जागा - 18

वयोमर्यादा : 18 ते 48 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : mazagondock.in

फायर फायटर 

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, अग्निशमन डिप्लोमा 

एकूण जागा - 26

वयोमर्यादा : 18 ते 48 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : mazagondock.in 

हे ही वाचा :

रेल्वेत नोकरी करण्याची हीच ‘ती’ सुवर्णसंधी, जवळपास 1500 पदांवर भरती, आजच अर्ज करा