Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. आणि  हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मुंबई येथे नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.. जाणून घेऊयात सविस्तर माहिती...








साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि.







एकूण रिक्त जागा : 405

रिक्त पदाचे नाव

माइनिंग सरदार T&S ग्रुप ‘C’ 350

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र

एकूण जागा - 350

वयोमर्यादा - 18 ते 30वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2023 

अधिकृत वेबसाईट - secl-cil.in
--------
दुसरी पोस्ट

डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘C’ 55

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व्हे प्रमाणपत्र

एकूण जागा - 55 

वयोमर्यादा - 18 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2023 

नोकरी ठिकाण: छत्तीसगढ & मध्य प्रदेश

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट - secl-cil.in
-----------------

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई

संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट

शैक्षणिक पात्रता :  10  वी परीक्षा उत्तीर्ण

एकूण जागा - 06

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

अधिकृत संकेतस्थळ : www.kaushalya.mahaswayam.gov.in




 

----------------------------------------------------------------------------


हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मुंबई


एकूण जागा : 60


रिक्त पदाचे नाव :


असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन


शैक्षणिक पात्रता : B.Sc. केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा


एकूण जागा :  30


वयाची अट: 18 ते 25 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2023 


अधिकृत तपशील - hpcl.co.in


---------------------


दुसरी पोस्ट


असिस्टंट बॉयलर टेक्निशियन


शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण किंवा ITI, प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र


एकूण जागा : 07 


वयाची अट: 18  ते 25 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2023 


अधिकृत तपशील - hpcl.co.in
---------------------
तिसरी पोस्ट


असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर


शैक्षणिक पात्रता : (i) 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) बेसिक फायरमन कोर्स किंवा नागपूर फायर कॉलेज कडून सब ऑफिसर्स कोर्स किंवा 60% गुणांसह फायर & सेफ्टी डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना


एकूण जागा : 18 


वयाची अट: 18 ते 25 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2023 


अधिकृत तपशील - hpcl.co.in 


---------------------


चौथी पोस्ट -


असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)


शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा


एकूण जागा : 05 


वयाची अट: 18 ते 25 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2023 


अधिकृत तपशील - hpcl.co.in 
 
https://jobs.hpcl.co.in/