Job Majha : सोलापूर जनता सहकारी बँक लि, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, दूरसंचार विभाग मुंबई आणि खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदरांनी ऑनलाईन पद्धवतीने या पदांसाठी अर्ज करायचे आहेत.
सोलापूर जनता सहकारी बँक लि.
पोस्ट : महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, कनिष्ठ/ वरिष्ठ अधिकारी/ शाखा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : पदवीधर (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहता येईल.)
एकूण जागा : 19
नोकरीचं ठिकाण : सोलापूर
ईमेल आयडी : admin@sjsbbank.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 नोव्हेंबर 2022
तपशील : sjsbbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. तुम्हाला प्रत्येक पोस्टसंदर्भातली विस्ताराने माहिती मिळेल.)
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई
पोस्ट : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, आयटी अधिकारी, वसतिगृह वॉर्डन, अंतर्गत लेखा परीक्षक
शैक्षणिक पात्रता - Ph.D., पदव्युत्तर पदवी, M. Com/ CA/ MBA
एकूण जागा : 24
नोकरीचं ठिकाण : मुंबई
अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, दुसरा मजला, MTNL - CETTM बिल्डिंग, टेक्नॉलॉजी स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई- ४०० ०७६
अर्ज करण्याची शेवटची तारीक : 25 नोव्हेंबर 2022
तपशील : www.mnlua.ac.in
दूरसंचार विभाग, मुंबई
पोस्ट : सिनियर अकाऊंटंट, ज्युनियर अकाऊंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क
शैक्षणिक पात्रता : कम्प्युटर, इंटरनेटचं ज्ञान आवश्यक आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.
एकूण जागा : 09
नोकरीचं ठिकाण : मुंबई, गोवा, नागपूर, औरंगाबाद
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2022
तपशील : dot.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर vacancy मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई
एकूण 9 जागांसाठी भरती होत आहे.
पोस्ट : उपमुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक
शैक्षणिक पात्रता : बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी, सनदी लेखापाल, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी, 15 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 9 (यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी २ जागा, संचालक पदासाठी ७ जागा आहेत.)
नोकरीचं ठिकाण : मुंबई
अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक (प्रशासन आणि मानव संसाधन) खादी आणि ग्रामोद्योग आयोग, ग्रामोदय, ३, इर्ला रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई -400056
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 9 नोव्हेंबर 2022
तपशील : www.kvic.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर vacancies वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)