मुंबई: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 333 जागांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 


स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (SAIL)


विविध पदांच्या 333 जागांसाठी भरती निघाली आहे.


पहिली पोस्ट - एक्झिक्युटिव्ह - असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी)


शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech., फायर सेफ्टी PG पदवी/डिप्लोमा,२ वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 8


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022


तपशील - www.sail.co.in



दुसरी पोस्ट - नॉन-एक्झिक्युटिव्ह - ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर)


शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, इंजिनिअरिंग डिप्लोमा, प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र


एकूण जागा - 39


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022


तपशील - www.sail.co.in



तिसरी पोस्ट - माइनिंग फोरमन


शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा, फोरमन प्रमाणपत्र, 1 वर्षाचा अनुभव


एकूण जागा - 24


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022


तपशील - www.sail.co.in



चौथी पोस्ट - सर्व्हेअर


शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, माइनिंग/ माइनिंग माइन्स सर्व्हे डिप्लोमा, माईन्स सर्व्हेअर प्रमाणपत्र, 1 वर्षाचा अनुभव


एकूण जागा - 5


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022


तपशील - www.sail.co.in



पाचवी पोस्ट - माइनिंग मेट


शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, माइनिंग मेट प्रमाणपत्र, 1 वर्षाचा अनुभव


एकूण जागा - 55


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022


तपशील - www.sail.co.in



सहावी पोस्ट - फायर ऑपरेटर (ट्रेनी)


शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी/इंजिनिअरिंग डिप्लोमा, सब ऑफिसर कोर्स, अवजड वाहन चालक परवाना


एकूण जागा - 25


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022


तपशील - www.sail.co.in



सातवी पोस्ट - फायरमन-कम-फायर इंजिन ड्राइव्हर (ट्रेनी)


शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना, 1 वर्षाचा अनुभव


एकूण जागा - 36


आणखीनही विविध पदांच्या पोस्टविषयी तुम्हाला विस्ताराने माहिती वेबसाईटवर पाहायला मिळेल.


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022


तपशील - www.sail.co.in या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. jobs मध्ये Rourkela Steel Plant-RECRUITMENT OF VARIOUS TECHNICAL POSTS IN ROURKELA STEEL PLANT या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.