JOB Majha Latest News: न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड,लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय,राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग नागपूर याठिकाणी नोकरीची संधी आहे. या सर्व जागांसाठी अर्ज कुठे करायचा, यासाठीची अवधी किती आहे याविषयी आम्ही माहिती देत आहोत. याविषयी सविस्तर जाणून घ्या...


न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लि.

पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता - १०/१२ वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

एकूण जागा - २९५

वयोमर्यादा - २४ वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ जानेवारी २०२३

अधिकृत वेबसाईट - www.npcilcareers.co.in
-------------------------------------

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग नागपूर

पोस्ट - सदस्य (Members)

शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार

एकूण जागा - ४७

वयोमर्यादा -

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ जानेवारी २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, अमरावती

अधिकृत वेबसाईट - mahafood.gov.in
----------------
लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय

पोस्ट - लिपिक टंकलेखक

शैक्षणिक पात्रता - पदवी, MS-CIT किंवा तत्सम, टंकलेखन

एकूण जागा -

वयोमर्यादा - 19 ते 38 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३0 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट - lokayukta.maharashtra.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, नवीन प्रशासन भवन, १ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालया समोर, मुंबई- 40032


यंत्र इंडिया लि. नागपूर

५४५० जागांसाठी मेगाभरती

पोस्ट - आयटीआय / Non- ITI

शैक्षणिक पात्रता - १०वी परीक्षा उत्तीर्ण

एकूण जागा - १९३६

वयोमर्यादा - २४ वर्षापर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - लवकरच उपलब्ध होईल

अधिकृत वेबसाईट - https://www.yantraindia.co.in/home.php
-----------------
दुसरी पोस्ट

पोस्ट - आयटीआय / Ex- ITI

शैक्षणिक पात्रता - NCVT किंवा SCVT

एकूण जागा - ३५१४

वयोमर्यादा - २४ वर्षापर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - लवकरच उपलब्ध होईल

अधिकृत वेबसाईट - https://www.yantraindia.co.in/home.php

उमेदवार निवड पद्धत –निवड लेखी परीक्षा/मेरिट लिस्टवर आधारित असेल.
----------

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे

पोस्ट - अप्पर डिव्हिजन लिपिक

शैक्षणिक पात्रता - १२ वी परीक्षा उत्तीर्ण, इंग्रजी, हिंदी टाइपिंग

एकूण जागा - १

वयोमर्यादा - २८ वर्षापर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ जानेवारी २०२३

अधिकृत वेबसाईट - https://www.nari-icmr.res.in/