JOb Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूण- तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA)आणि कोल्हापूर अंगणवाडीमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 


पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA)


विविध पदांच्या 22 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - असिस्टंट मॅनेजर (जनरल)


शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा ACA/ FCA/ACS/ FCS/CFA


एकूण जागा - 15


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑक्टोबर 2022


तपशील - www.pfrda.org.in 


पोस्ट - असिस्टंट मॅनेजर (फायनॅन्स अँड अकाउंट्स)


शैक्षणिक पात्रता - पदवीधर, ACA/ FCA/ACS/ FCS/CFA


एकूण जागा - 2


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑक्टोबर 2022


तपशील - www.pfrda.org.in 


पोस्ट - असिस्टंट मॅनेजर (लिगल)


शैक्षणिक पात्रता - LLB


एकूण जागा - 2


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑक्टोबर 2022


तपशील - www.pfrda.org.in 


पोस्ट - असिस्टंट मॅनेजर (IT)


शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर/IT), २ वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 1


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑक्टोबर 2022


तपशील - www.pfrda.org.in 


पोस्ट - असिस्टंट मॅनेजर (रिसर्च-इकोनॉमिक्स)


शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी


एकूण जागा - 1


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑक्टोबर 2022


तपशील - www.pfrda.org.in 


पोस्ट - असिस्टंट मॅनेजर अधिकृत भाषा (राजभाषा)


शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीसह संस्कृत/इंग्रजी/अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी


एकूण जागा - 1


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑक्टोबर 2022


तपशील - www.pfrda.org.in 


कोल्हापूर अंगणवाडी


पोस्ट - अंगणवाडी पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहायक, अंगणवाडी मदतनीस


शैक्षणिक पात्रता - अंगणवाडी पर्यवेक्षकसाठी पदवीधर, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीससाठी १०वी पास, अंगणवाडी सहायकसाठी ७वी पास ही पात्रता हवी.


एकूण जागा - 52


वयोमर्यादा - 21 ते 32 वर्ष


लवकरात लवकर अर्ज करा.


तपशील - womenchild.maharashtra.gov.in