Job Majha : एकात्मिक आदिवासी विकास विभागाअंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. आदिवासी विभागाच्या माध्यमातून वरिष्ठ आदिवसी विकास निरीक्षक, संशोधन साहाय्यक, उपलेखापाल, या पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. तरी, जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावेत असे विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

Continues below advertisement

एकात्मिक आदिवासी विकास विभाग

एकूण रिक्त जागा : 602

वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 

Continues below advertisement

शैक्षणिक पात्रता : कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी

एकूण जागा - 14

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : tribal.maharashtra.gov.in

संशोधन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा - 17

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : tribal.maharashtra.gov.in

उपलेखापाल/मुख्य लिपिक

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा - 41

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : tribal.maharashtra.gov.in

वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा - 187

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : tribal.maharashtra.gov.in

https://drive.google.com/file/d/1QURX0dnxQejORNh8Xmfb7CLtH6XRbr2D/view----------सिंधुदुर्ग जिल्हा ‘पोलीस पाटील’

पदाचे नाव : पोलीस पाटील

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि स्थानिक रहिवासी

Total: 155 जागा

वयाची अट: 25 ते 45 वर्षे.

अर्ज स्विकारण्याचा कालावधी : 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023

sindhudurg.nic.in

केंद्रीय गुप्तचर विभाग

पदाचे नाव: असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

एकूण जागा : 995

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2023

वयोमर्यादा - 18 ते 27 वर्षे

mha.gov.in

https://drive.google.com/file/d/1Sx7wQVnHMwrorLEYulsag1El5apDBMjt/view---https://drive.google.com/file/d/1LhWoamXsS50FrVhKvWguM2GlvP1i0rix/view

सेंट बँक होम फायनान्स

ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा - 31

वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : cbhfl.com

सिनियर ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा - 27

वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : cbhfl.com

सिनियर ऑफिसर (HR)

शैक्षणिक पात्रता : HR मध्ये स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी

एकूण जागा : 01

वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : cbhfl.com

https://www.cbhfl.com/pdf/CBHFL%20-%20NOTIFICATION%20FOR%20THE%20POST%20OF%20OFFICER%20AND%20SR.%20OFFICER%202023-24.pdf

महत्त्वाच्या बातम्या :

SBI Recruitment 2023 : स्टेट बँकेत बंपर भरती, 8283 रिक्त जागा; सरकारी नोकरी मिळवण्याची संधी, लगेचच अर्ज करा