Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांच्या 328 जागांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कुठे आणि कसा करायचा याची माहिती सविस्तरपणे, 

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन

एकूण 328 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - ड्राफ्ट्समन

शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण, आर्किटेक्चरमध्ये किंवा ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल), 1 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 14

वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट - www.bro.gov.in

पोस्ट - सुपरवायजर (अॅडमिन)

शैक्षणिक पात्रता - पदवीधर, राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्करातील किंवा नौदल किंवा हवाई दलातील माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य)

एकूण जागा - 7

वयोमर्यादा -18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट - www.bro.gov.in

पोस्ट - सुपरवायजर स्टोअर

शैक्षणिक पात्रता - पदवीधर, मटेरियल मॅनेजमेंट/स्टोअर्स कीपिंग/इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र किंवा समतुल्य

एकूण जागा - 13

वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट - www.bro.gov.in

पोस्ट - सुपरवायजर सायफर

शैक्षणिक पात्रता - विज्ञान पदवी किंवा ऑपरेटर सायफरसाठी क्लास I अभ्यासक्रम उत्तीर्ण

एकूण जागा - 9

वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट - www.bro.gov.in

पोस्ट - हिंदी टायपिस्ट

शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण, संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

एकूण जागा - 10

वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट - www.bro.gov.in

पोस्ट - ऑपरेटर (कम्युनिकेशन)

शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य

एकूण जागा - 35

वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट - www.bro.gov.in

पोस्ट - इलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन) किंवा समतुल्य

एकूण जागा - 30

वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट - www.bro.gov.in

पोस्ट - वेल्डर

शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, ITI (वेल्डर-G & E) किंवा समतुल्य

एकूण जागा - 24

वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट - www.bro.gov.in

पोस्ट - मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ)

शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, ITI (ब्लॅक स्मिथ किंवा फोर्ज टेक्नोलॉजी किंवा हीट ट्रांसफर टेक्नोलॉजी किंवा शीट मेटल वर्कर)

एकूण जागा - 22

वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट - www.bro.gov.in

पोस्ट - मल्टी स्किल्ड वर्कर (कुक)

शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण

एकूण जागा - 82

वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट - www.bro.gov.in