Job Majha :  बॅंकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये विविध पदांच्या 60 जागांसाठी भरती निघाली आहे. B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT झालेले उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.  पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 9 नोव्हेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.  

बँक ऑफ बडोदा (BOB)

विविध पदांच्या 60 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट : सिनियर डेव्हलपर,  फूल स्टॅक जावा

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा : 16

वयोमर्यादा : 28 ते 40 वर्ष

पोस्ट : डेव्हलपर,  फूल स्टॅक जावा

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा : 13

वयोमर्यादा :  25 ते 35 वर्ष

पोस्ट : क्वॉलिटी अश्युरन्स इंजिनिअर्स

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा : 06 

वयोमर्यादा :  25 ते 35 वर्ष

पोस्ट : डेव्हलपर,  फूल स्टॅक नेट अँड जावा

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा : 06

वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष

पोस्ट :  डेव्हलपर, मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलेपमेंट

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा : 06

वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष

पोस्ट : ज्युनियर क्वॉलिटी अश्युरन्स इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता  : B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा :  05

वयोमर्यादा : 23 ते 30 वर्ष

पोस्ट :  सिनियर डेव्हलपर मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलेपमेंट

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा : 04

वयोमर्यादा : 28 ते 40 वर्ष

पोस्ट : सिनियर क्वॉलिटी अश्युरन्स लीड

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा : 02

वयोमर्यादा :  28 ते 40 वर्ष

पोस्ट : सिनियर UI/ UX डिझायनर आणि UI/ UX डिझायनर

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech कम्प्युटर सायन्स किंवा IT

एकूण जागा : 2 (प्रत्येकी 1 जागा आहे.)

वयोमर्यादा : 28 ते 40 वर्ष आणि 25 ते 35 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 नोव्हेंबर 2022

तपशील : www.bankofbaroda.in  (या वेबसाईटवर गेल्यावर About us मध्ये careers वर क्लिक करा. Current Opportunities मध्ये know more वर क्लिक करा.
Recruitment of IT professionals for IT department on fixed term engagement on contractual basis या प्रोफाईवरच्या know more वर क्लिक करा. detailed advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)