Job Majha : एसटी महामंडळ चंद्रपूर, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था पुणे व इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाईड न्यूट्रिशन  मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 

एसटी महामंडळ, चंद्रपूर

पोस्ट : शिकाऊ उमेदवार (यात ऑटो इलेक्ट्रिशियन, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक यांचा समावेश आहे.)

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, संबंधित विषयात ITI

एकूण जागा : 83

नोकरीचं ठिकाण : चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट :  msrtc.maharashtra.gov.in 

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था, पुणे

पोस्ट : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि संशोधन अधिकारी

शैक्षणिक पात्रता : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदासाठी पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अधिकारी पदासाठी पदवीधर

एकूण जागा : 06

वयोमर्यादा : प्राध्यापक पदासाठी 56 वर्षांपर्यंत, सहयोगी प्राध्यापक पदासाठी 50 वर्षांपर्यंत, संशोधन अधिकारी पदासाठी 30 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीक : 30 नोव्हेंबर 2022

तपशील : vamnicom.gov.in 

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाईड न्यूट्रिशन, मुंबई

पोस्ट : सहाय्यक व्याख्याता सह सहाय्यक प्रशिक्षक, निम्न विभाग लिपिक, शिक्षक सहयोगी

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्त पदवी, MBA, 12 वी पास, टायपिंगचा वेग 40 श.प्र.मि. (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)

एकूण जागा : 21

नोकरीचं ठिकाण : मुंबई

ऑफलाईन पद्धतीने तु्म्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रिन्सिपल, हॉटेल मॅनेजमेंट संस्था, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाईड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- 400028 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2022

तपशील : www.ihmctan.edu  (या वेबसाईटवर गेल्यावर संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. हिंदी, इंग्रजी दोन्ही भाषेत जाहिरात आहे. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)