Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मॉडर्न लॉ कॉलेज पुणे येथे नोकरी उत्तम संधी उपलब्ध आहेत. माहितीसाठी जाणून घ्या सविस्तर...


RCFL (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड)


एकूण 396 जागांसाठी भरती होत आहे.


पहिली पोस्ट - पदवीधर अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता - B.Com/B.sc /BBA/पदवीधर


एकूण जागा - 150


वयोमर्यादा - 18 ते 25वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2022


तपशील- www.rcfltd.com



दुसरी पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता - केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा


एकूण जागा - 110


वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2022


तपशील- www.rcfltd.com




तिसरी पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता - B.Sc. (PCMB)/ १०वी उत्तीर्ण/ ८वी उत्तीर्ण/१२वी (PCB) उत्तीर्ण


एकूण जागा - 136


वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2022


तपशील- www.rcfltd.com (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या Advertisement for Engagement of Apprentices - 2022 या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


मॉडर्न लॉ कॉलेज पुणे


पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक


एकूण जागा - 17


नोकरीचं ठिकाण - पुणे


मुलाखतीतून निवड होणार आहे.


मुलाखतीचा पत्ता- P.E.S. मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, 1186/A, ऑफ जेएम रोड, शिवाजीनगर, पुणे- ४११ ००५


मुलाखतीची तारीख - ६ ऑगस्ट २०२२


तपशील - modernlawcollege.org