Job Majha : रेल्वे कोच फॅक्टरी येथे विविध पदांच्या 550 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2023 अशी आहे.  सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने माहिती जाणून घेऊयात. 

रेल्वे कोच फॅक्टरी ( Railway coach factory ) 

पोस्ट : वेल्डर

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा : 230

वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : www.rcf.indianrailways.gov.in 

पोस्ट : फिटर

शैक्षणिक पात्रता :  10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा : 215

वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 4 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : www.rcf.indianrailways.gov.in 

पोस्ट : इलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा : 75

वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : www.rcf.indianrailways.gov.in 

पोस्ट : AC & Ref. मॅकेनिक

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा  : 15  

वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : www.rcf.indianrailways.gov.in 

पोस्ट : मशिनिस्ट, पेंटर, कारपेंटर

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा : 15 (प्रत्येक पोस्टसाठी 5 जागा आहेत.)

वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट : www.rcf.indianrailways.gov.in 

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

महत्वाच्या बातम्या

Job Majha : दहावी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! भारतीय पोस्ट विभाग आणि दूरसंचारमध्ये भरती