Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये 418 तर MPSC मधून 429 वैद्यकीय अधिकारीपदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती खालीलप्रमाणे,

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि.

एकूण जागा : 418

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) लोडर/ अनस्किल्ड 260शैक्षणिक पात्रता : (i) 8 वी उत्तीर्ण (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव

2) सुपरवाइजर कम डाटा एन्ट्री ऑपरेटर स्किल्ड 42शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव

3) MTS/ हँडीमन/ लोडर/अनस्किल्ड 96शैक्षणिक पात्रता : (i) 08 वी उत्तीर्ण (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव

4) सुपरवाइजर कम डाटा एन्ट्री ऑपेरटर सेमी-स्किल्ड 10शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : 35 ते 45 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.becil.com---------

केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR-CICR) नागपूर

एकूण जागा : 01

पदाचे नाव : यंग प्रोफेशनल-I

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम/ बीबीए / बीबीएस सह ०१ वर्षे अनुभव

वयाची अट : 21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : नागपूर

मुलाखतीची तारीख : 23 ऑगस्ट 2022 रोजी

मुलाखतीचे ठिकाण : ICAR – Institutions of Central Cotton Research Center, Near Hindustan LPG Depot, Panjari, Wardha Road, Nagpur

अधिकृत संकेतस्थळ : www.cicr.org.in------------

MPSC Medical Recruitment 2022

एकूण जागा : 429

पदाचे नाव आणि पदसंख्या

1) वैद्यकीय अधिकारी, गट-ब 4272) वैद्यकीय अधिकारी, गट-ब (अलिबाग) 013) वैद्यकीय अधिकारी, गट-ब (सातारा) 01

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस किंवा समतुल्य

वयाची अट : 19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in