Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

सोनाई पशु आहार कंपनीमध्ये 228 जागांसाठी तर इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेडमध्ये 1,535 जागांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 

सोनाई पशु आहार

पोस्ट - मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, सेल्स ऑफिसर, एल.एस.एस.(डॉक्टर)

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही क्षेत्रातील डिप्लोमा, पदवीधर, स्वतःची टू व्हिलर हवी. संभाषण कौशल्य हवं. तसंच मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी किमान 2 वर्षांचा अनुभव, सेल्स ऑफिसरसाठी 1 वर्षाचा अनुभव, एल.एस.एस.(डॉक्टर) पदासाठी किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

एकूण जागा - 228 (पुणे, सोलापूर, नगर, सांगली, सातारा जिल्ह्यातल्या तालुका स्तरावर प्रत्येकी 1 जागा आहे.)

अर्ज पाठवण्याचा पत्ता - सोनाई कॅटल फिड प्रा. लि., निमगाव केतकी, इंदापूर-बारामती रोड, ता. इंदापूर, जि. पुणे

संपर्क क्रमांक - 8798100100/7447708700

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -30 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट -  www.sonaicattlefeed.com

IOCL (इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड)

एकूण 1 हजार 535 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)

शैक्षणिक पात्रता - B.Sc (PCM/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)

एकूण जागा - 396

वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट -  www.iocl.com

पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (फिटर)

शैक्षणिक पात्रता -10 वी उत्तीर्ण, ITI (फिटर)

एकूण जागा - 161

वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट -  www.iocl.com

पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (बॉयलर)

शैक्षणिक पात्रता - B.Sc (PCM/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)

एकूण जागा - 54

वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट -  www.iocl.com

पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस (केमिकल)

शैक्षणिक पात्रता : केमिकल / रिफायनरी आणि पेट्रो-केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

एकूण जागा - 332

वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट -  www.iocl.com

पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता - मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा - 163

वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट -  www.iocl.com

पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा - 198

वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट -  www.iocl.com

पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस (इन्स्ट्रुमेंटेशन)

शैक्षणिक पात्रता - इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा - 74

वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट -  www.iocl.com

पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (सेक्रेटेरियल असिस्टंट)

शैक्षणिक पात्रता - B.A./B.Sc/B.Com

एकूण जागा - 39

वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट -  www.iocl.com

पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट)

शैक्षणिक पात्रता - B.Com

एकूण जागा - 45

वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट -  www.iocl.com

पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (डेटा एंट्री ऑपरेटर- फ्रेशर)

शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण

एकूण जागा - 41

वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट -  www.iocl.com

पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (डेटा एंट्री ऑपरेटर- स्किल्ड)

शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण,डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटरमध्ये कौशल्य प्रमाणपत्र

एकूण जागा - 32

वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट -  www.iocl.com