Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.



भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र


एकूण जागा : 138


1) प्रोजेक्ट सायंटिस्ट-III


शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह M.Sc/M.Tech, M.Sc.Tech. (महासागर विज्ञान / वातावरणीय विज्ञान / हवामान विज्ञान / सागरी विज्ञान / हवामानशास्त्र / समुद्रशास्त्र / भौतिक समुद्रशास्त्र / भौतिकशास्त्र / गणित / प्राणीशास्त्र) किंवा BE/B.Tech/M.E./M.Tech (मेकॅनिकल/पर्यावरण/केमिकल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इंस्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/IT)
(ii) 07 वर्षे अनुभव


जागा - 09


2) प्रोजेक्ट सायंटिस्ट-II


शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह M.Sc., M. Tech., M.Sc.(Tech.) (वायुमंडलीय विज्ञान / सागरी विज्ञान / सागरी विज्ञान / हवामान विज्ञान / हवामानशास्त्र / समुद्रशास्त्र / भौतिक समुद्रविज्ञान / भौतिकशास्त्र / गणित / रसायनशास्त्र / प्राणीशास्त्र / रासायनिक समुद्रशास्त्र / जलरसायन / पर्यावरण विज्ञान / महासागर तंत्रज्ञान / पृथ्वी प्रणाली विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा B.E. B.Tech (ii) 03 वर्षे अनुभव


जागा - 23


3) प्रोजेक्ट सायंटिस्ट-I


शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह M.Sc., M. Tech., M.Sc. (Tech). भौतिक समुद्रविज्ञान किंवा भौतिकशास्त्र किंवा महासागर तंत्रज्ञान / भूभौतिकशास्त्र / सागरी भूभौतिकी / सागरी भूविज्ञान / पृथ्वी विज्ञान किंवा समतुल्य
पद क्र.4: 60% गुणांसह BSc/BCA/ इंजिनिअरिंग डिप्लोमा


जागा - 59


4) प्रोजेक्ट असिस्टंट


शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BSc/BCA/ इंजिनिअरिंग डिप्लोमा


जागा - 36


नोकरी ठिकाण: हैदराबाद/संपूर्ण भारत


वयो मर्यादा : 35 ते 65


अर्ज पद्धती : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2022


अधिकृत संकेतस्थळ : www.niot.res.in
-------------------


भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई


विविध पदांसाठी भरती -


नर्स/ए, वैज्ञानिक सहाय्यक/बी, वैज्ञानिक सहाय्यक/सी, उप अधिकारी/बी, वैज्ञानिक सहाय्यक/बी सिव्हिल


शैक्षणिक पात्रता - पदांच्या अनुसार समतुल्य


जागा - 36


वयोमर्यादा 18 वर्षे ते 45 वर्षे


अर्ज पद्धती : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2022


अधिकृत संकेतस्थळ : barc.gov.in