Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.

पश्चिम रेल्वे

विविध विभागांमध्ये तब्बल 3 हजार 612 जागांसाठी भरती निघाली आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पहिली पोस्ट – फिटर

  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
  • एकूण जागा – 941
  • वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
  • तपशील - rrc-wr.com

पहिली पोस्ट – इलेक्ट्रिशियन

  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
  • एकूण जागा –  639
  • वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
  • तपशील - rrc-wr.com 

दुसरी पोस्ट – वेल्डर

  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
  • एकूण जागा – 378
  • वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
  • तपशील - rrc-wr.com

तिसरी पोस्ट – स्टेनोग्राफर

  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
  • एकूण जागा – 252
  • वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
  • तपशील - rrc-wr.com

चौथी पोस्ट – सुतार (कारपेंटर)

  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
  • एकूण जागा – 221
  • वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
  • तपशील - rrc-wr.com

पाचवी पोस्ट – डिझेल मेकॅनिक

  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
  • एकूण जागा – 209
  • वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
  • तपशील - rrc-wr.com

सहावी पोस्ट – पाईट फिटर

  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
  • एकूण जागा – 186
  • वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
  • तपशील - rrc-wr.com

सातवी पोस्ट – प्लंबर

  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
  • एकूण जागा – 186
  • वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
  • तपशील - rrc-wr.com

आठवी पोस्ट – ड्राफ्ट्समन (सिव्हिल)

  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
  • एकूण जागा – 126
  • वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
  • तपशील - rrc-wr.com

नववी पोस्ट – पेंटर

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा – 123

वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022 

तपशील - rrc-wr.com

दहावी पोस्ट – इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक

  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
  • एकूण जागा – 112
  • वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
  • तपशील - rrc-wr.com  (या वेबसाईटवर गेल्यावर apprentice notification number RRC/ WR/01/2022 या लिंकमधली notification download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)