Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
RCFL (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड)
एकूण 396 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट - पदवीधर अप्रेंटिस
- शैक्षणिक पात्रता - B.Com/B.sc /BBA/पदवीधर
- एकूण जागा - 150
- वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2022
- तपशील- www.rcfltd.com
दुसरी पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस
- शैक्षणिक पात्रता - केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- एकूण जागा - 110
- वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2022
- तपशील- www.rcfltd.com
तिसरी पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस
- शैक्षणिक पात्रता - B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/ 8वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण
- एकूण जागा - 136
- वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2022
- तपशील- www.rcfltd.com (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या Advertisement for Engagement of Apprentices - 2022 या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
मॉडर्न लॉ कॉलेज पुणे
- पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक
- एकूण जागा - 17
- नोकरीचं ठिकाण - पुणे
- मुलाखतीतून निवड होणार आहे.
- मुलाखतीचा पत्ता- P.E.S. मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, 1186/A, ऑफ जेएम रोड, शिवाजीनगर, पुणे- 4110005
- मुलाखतीची तारीख - 6 ऑगस्ट 2002
- तपशील - modernlawcollege.org