Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
महापारेषण, नागपूर
पोस्ट - प्रशिक्षणार्थी (यात वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ICTSM, कोपा, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रिशियन, पॉवर इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट (ग्राईंडर) हवेत)
- शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
- एकूण जागा - 196
- नोकरीचं ठिकाण- नागपूरमधलं कोराडी
- अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - general cell ktps hr@mahagenco.in
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 19 जून 2022
- तपशील - www.mahagenco.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक
विविध पदांच्या 104 जागांसाठी भरती निघाली आहे.
पहिली पोस्ट - वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता- MBBS
- एकूण जागा - 28
- वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
- अर्ज सादर करण्याचा पत्ता - आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 22 जून 2022
- तपशील - zpnashik.maharashtra.gov.in
दुसरी पोस्ट - MPW (पुरुष)
- शैक्षणिक पात्रता- विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
- एकूण जागा - 28
- वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
- अर्ज सादर करण्याचा पत्ता - आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 22 जून 2022
- तपशील - zpnashik.maharashtra.gov.in
तिसरी पोस्ट - स्टाफ नर्स (महिला)
- शैक्षणिक पात्रता - GNM / BSc (नर्सिंग)
- एकूण जागा - 25
- वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
- अर्ज सादर करण्याचा पत्ता - आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 22 जून 202
- तपशील - zpnashik.maharashtra.gov.in
चौथी पोस्ट - स्टाफ नर्स (पुरुष)
- शैक्षणिक पात्रता - GNM / BSc (नर्सिंग)
- एकूण जागा - 03
- वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
- अर्ज सादर करण्याचा पत्ता - आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 22 जून 2022
- तपशील - zpnashik.maharashtra.gov.in
पाचवी पोस्ट - लॅब टेक्निशियन
- शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण, DMLT, एक वर्षाचा अनुभव
- एकूण जागा - 20
- वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
- अर्ज सादर करण्याचा पत्ता - आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - २२ जून २०२२
- तपशील - zpnashik.maharashtra.gov.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला
पोस्ट - वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW
- शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्टाफ नर्ससाठी GNM/ B.Sc नर्सिंग, MPW साठी विज्ञान शाखेतून बारावी पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
- एकूण जागा - 81
- वयोमर्यादा - 38 वर्षांपर्यंत
- नोकरीचं ठिकाण - अकोला
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - आवक जावक विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर अकोला - 444001
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 16 जून 2022
- तपशील - akolazp.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर महत्वाच्या सूचना आणि जाहिरातींमध्ये सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)