Job Majha : दहावी पास आणि आयटीआयचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी आहे. इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक
विविध पदांच्या 85 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (तांत्रिक)
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI
एकूण जागा : 30
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022
तपशील : ispnasik.spmcil.com
पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (नियंत्रण)
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI
एकूण जागा : 38
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022
तपशील : ispnasik.spmcil.com
पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (टेक सपोर्ट-डिझाईन)
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI
एकूण जागा : 2
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022
तपशील : ispnasik.spmcil.com
पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (मशीन शॉप)
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI
एकूण जागा : 04
वयोमर्यादा : १८ ते 25 वर्ष
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022
तपशील : ispnasik.spmcil.com
पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI
एकूण जागा : 02
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022
तपशील : ispnasik.spmcil.com
पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रॉनिक)
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI
एकूण जागा : 02
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022
तपशील : ispnasik.spmcil.com
पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (स्टोअर)
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI
एकूण जागा : 02
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022
तपशील : ispnasik.spmcil.com
पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (CSD)
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI
एकूण जागा : 05
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022
तपशील - ispnasik.spmcil.com (या वेबसाईटवर गेल्यावर discover SPMCIL यात careers वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. view details करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.