Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 


भारतीय हवामान विभाग (IMD)


विविध पदांच्या 185 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - सिनियर रिसर्च फेलो (SRF)/ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)


शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी, दो वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 68


वयोमर्यादा - 28 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 ऑक्टोबर 2022


तपशील -  incois.gov.in   


पोस्ट - रिसर्च असोसिएट


शैक्षणिक पात्रता - Ph.D. / M.S. किंवा समतुल्य


एकूण जागा - 34


वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 ऑक्टोबर 2022


तपशील - incois.gov.in 


पोस्ट - प्रोजेक्ट सायंटिस्ट-I


शैक्षणिक पात्रता - M.Sc/B.E/B.Tech


एकूण जागा - 26


वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख - ९ ऑक्टोबर २०२२


तपशील - incois.gov.in 


पोस्ट - प्रोजेक्ट सायंटिस्ट-II


शैक्षणिक पात्रता - M.Sc/B.E/B.Tech, ३ वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 22


वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 ऑक्टोबर 2022


तपशील - incois.gov.in 


पोस्ट - प्रोजेक्ट सायंटिस्ट-III


शैक्षणिक पात्रता - M.Sc/B.E/B.Tech, ७ वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 15


वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 ऑक्टोबर 2022


तपशील - incois.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर vacancies वर क्लिक करा. vacancies in other institutions यावर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातींची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


कर्नल आर.डी.निकम सैनिक सहकारी बँक लि.


पोस्ट - ज्युनिअर ऑफिसर


शैक्षणिक पात्रता - पदवीधर, संगणकाचं ज्ञान, बँकिंग किंवा तत्सम क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल


वयोमर्यादा - 22 ते 30 वर्ष


अर्ज पाठवण्याचा पत्ता - पोस्ट बॉक्स नं.४, हेडक्वाटर्स पोस्ट ऑफिस, सातारा - ४१५ ००१


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2022 


तपशील - www.sainikbank.com  (या वेबसाईटवर गेल्यावर contact us मध्ये careers वर क्लिक करा. junior officer recruitment यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.