मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या Society for Applied Microwave Electronics Engineering and Research आणि नॉर्दर्न कोलफिल्ड संस्थांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये.  त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल हे सविस्तर जाणून घेऊयात. 


SAMEER


Society for Applied Microwave Electronics Engineering and Research


प्रोजेक्ट असिस्टंट


शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc


एकूण जागा - 27


वयोमर्यादा : 25 ते 35 वर्षांपर्यंत


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024


sameer.gov.in
-----


प्रोजेक्ट टेक्निशियन


शैक्षणिक पात्रता: ITI


एकूण जागा - 29


वयोमर्यादा : 25 ते 35 वर्षांपर्यंत


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024


sameer.gov.in


-----
सिनियर रिसर्च सायंटिस्ट


शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech/M.E/M.Tech


एकूण जागा - 05


वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024


sameer.gov.in
-----
रिसर्च सायंटिस्ट


शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech/M.E/M.Tech


एकूण जागा - 43


वयोमर्यादा : 30 वर्षांपर्यंत


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024


sameer.gov.in


https://drive.google.com/file/d/11HBBM4rUnWmDpB8tfJnpTsr7-ZlpdQCs/view 
------


नॉर्दर्न कोलफिल्ड लि.


Total150


असिस्टंट फोरमन (E&T) (ट्रेनी) ग्रेड-C


शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा


एकूण जागा - 09


वयाची अट: 18 ते 30 वर्षे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024


अधिकृत वेबसाईट -  nclcil.in
----


असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (ट्रेनी) ग्रेड-C


शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा


एकूण जागा - 59


वयाची अट: 18 ते 30 वर्षे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024


अधिकृत वेबसाईट -  nclcil.in
------


असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) ग्रेड-C


शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा


एकूण जागा - 82


वयाची अट: 18 ते 30 वर्षे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024


अधिकृत वेबसाईट -  nclcil.in


https://drive.google.com/file/d/1icsniESpeMua7318S49E8551lfN1ENht/view


हेही वाचा : 


Job Majha : कृषी विज्ञान केंद्र आणि नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती प्रक्रिया सुरु, ठराविक जागाच उपलब्ध,असा कराल अर्ज