Vacancy : सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. जॉब माझा (Job Majha) विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसा अर्ज करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन, भारतीय स्टेट बँक, आयडीबीआय बँक आणि नेव्हल डॉकयार्डमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये दहावी उत्तीर्ण ते पदवीधर अर्ज करू शकतात. जाणून घ्या या नोकरीबाबतची माहिती, पात्रता निकष आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख. 

>> नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन

> मेकॅनिकल

शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी

एकूण जागा - 120

वयोमर्यादा : 30 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : nlcindia.in

> इलेक्ट्रिकल (EEE)

शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी

एकूण जागा - 109

वयोमर्यादा : 30 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : nlcindia.in

> सिव्हिल

शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी

एकूण जागा - 28

वयोमर्यादा : 30 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : nlcindia.inhttps://www.nlcindia.in/new_website/careers/08-2023.pdf

>>> नेव्हल डॉकयार्ड

> इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि ITI

एकूण जागा - 36

वयोमर्यादा - 18  वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 जानेवारी 2024 

अधिकृत वेबसाईट - apprenticeshipindia.gov.in

> फिटर

शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण आणि ITI

एकूण जागा - 33

वयोमर्यादा -18  वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाईट - apprenticeshipindia.gov.in

> शीट मेटल वर्कर

शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण आणि ITI

एकूण जागा - 35

वयोमर्यादा - 18 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट - apprenticeshipindia.gov.in

https://drive.google.com/file/d/1KHBD2Ipi615hnP5A6L_vMpjuxayuOFMi/view?pli=1

>> IDBI बँक

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा - 800

वयाची अट: 20 ते 25 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6  डिसेंबर 2023

idbibank.in

> एक्झिक्युटिव- सेल्स & ऑपरेशन्स (ESO)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा - 1300

वयाची अट: 20 ते 25 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 डिसेंबर 2023

idbibank.in

https://drive.google.com/file/d/1_b2NagLSpHvfCs5hS3zz1n0zBy8dRJXq/view

स्टेट बँक ऑफ इंडिया

> सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा : 5280 जागा

वयाची अट: 21 ते 30 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट - sbi.co.in

> ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा - 8283

वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7  डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट - sbi.co.in

https://drive.google.com/file/d/11paqjkkA5M64kORFh9RzS4Mr0Jkm75NY/view

https://drive.google.com/file/d/1GHdYR0pURXXeP1F4oz7m6dCMlyQFBO7o/view