LIVE : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक : संसदेत मतदानाला सुरुवात

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
तीन वाजेपर्यंत 785 पैकी 761 जणांचं मतदान, आतापर्यंत एकूण 96.94 टक्के मतदानाची नोंद
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मतदानासाठी संसदेत पोहोचले
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मतदानासाठी संसदेत पोहोचले
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदासाठी संसदेत मतदानाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींसह इतर नेत्यांनी आपलं मत दिलं आहे. देशाच्या उपराष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक होते आहे.

एनडीएकडून व्यंकय्या नायडू तर यूपीएकडून गोपाळकृष्ण गांधी हे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार आहेत.

उपराष्ट्रपतिपदासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य मतदान करत असल्याने नायडू यांचं पारड जड असल्याचं स्पष्ट दिसतं आहे. आज संध्याकाळीच उपराष्ट्रपतिपदाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.