अमरनाथ यात्रेकरुंवरील दहशतवादी हल्ला हा, जम्मू-काश्मिर सरकारचं अपयश आहे.. अशा शब्दात विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोग़डियांनी या हल्ल्याचा निषेध केलाय
अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले भाविक गुजरातच्या सुरतमध्ये पोहोचले आहेत. या सर्वांना विशेष विमानाने आणलं. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही विमानतळावर उपस्थित होते.

अमरनाथ यात्रेकरुंवर झालेला हल्ला हा ‘लष्कर ए तोयबा’ आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांनी संयुक्तपणे केल्याची धक्कादायक माहिती गुप्तचर यंत्रणाने गृहमंत्रालयाला दिली आहे.
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी 10 वाजता गृहमंत्रालयाची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाची टीम आज अनंतनागला जाणार असून अमरनाथ यात्रेतील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात येणार आहे.

जम्मू-काश्मी : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. तर इतर भाविक गुजरातमधील वलसाडचे आहेत. संध्याकाळी सव्वा आठच्या सुमारास बालटाल इथून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यात्रेकरूंनी बस थांबवल्याने ही बस सुरक्षारक्षकांच्या ताफ्यातून मागे राहिली. हीच संधी साधत दहशतवाद्यांनी हल्ला केला.