भोपाळमधील सर्पमित्राने जंगलात सोडले तब्बल 285 विषारी साप
एबीपी माझा वेब टीम | 14 Oct 2016 11:43 AM (IST)
1
2
3
आश्चर्याची बाब म्हणजे विषारी सापांना जंगलात सोडल्यावर त्यांनी या सर्पमित्राला कोणतीही इजा पोहचवली नाही.
4
वेगवेगळ्या ठिकाणी पकडलेल्या सापांना त्याने जंगलात सोडलं आहे.
5
होशंगाबादच्या पंचमाडी जंगलात त्याने हे साप सोडले आहेत.
6
सलेम खान असं या सर्पमित्राचं नाव आहे.
7
मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये एका व्यक्तीने तब्बल 285 विषारी साप जंगलात सोडले आहेत.