LIVE : राज्यसभा निवडणूक : गुजरातमध्ये राज्यसभेचं मतदान संपलं

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
गुजरात राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी थांबवली

गुजरात राज्यसभा निवडणूक : काँग्रेसच्या दोन आमदारांची मतं रद्द होण्याची शक्यता

गुजरातमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांनी राज्यसभेच्या मतदानानंतर बाहेर येऊन भाजपला मतदान केल्याचं जाहीर केलं आहे. राघव पटेल आणि धर्मेंद्र जडेजा अशी या आमदारांची नावं आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार बलवंत सिंह राजपूत यांना मतदान केल्याचं सांगितलं.
दरम्यान राघव पटेल यांनी 'आपल्याला राजकारणात राहायचं आहे, मात्र काँग्रेसमध्ये नाही. गुजरातमध्ये दोनच पक्ष आहेत, काँग्रेस आणि भाजप. जर मी काँग्रेससोबत नसेन, तर तुम्ही समजून गेला असाल मी कुणासोबत आहे.' असं म्हटलं आहे.

वाघेला गटाच्या आमदारांचं समर्थन कुणाला?

गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी नुकताच पक्षाला रामराम ठोकला आहे. सध्या काँग्रेसमध्ये वाघेला गटाचे अनेक आमदार आहेत. मात्र हे आमदार कुणाला मतदान करणार याबाबत मोठा सस्पेंस आहे. हे आमदार अहमद पटेल यांनाच मतदान करतील, असा दावा काँग्रेसने केला आहे.

वाघेला यांनी याबाबत अजून काहीही भाष्य केलेलं नाही. हे आमदार एकतर भाजपला पाठिंबा देऊ शकतात किंवा ‘नोटा’चा पर्याय निवडू शकतात, असा अंदाज लावला जात आहे. मात्र बलवंत सिंह यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे आणि काँग्रेस नेतृत्वावर नाराजी असल्यामुळे वाघेला गटाचे आमदार बलवंत सिंह यांनाच मतदान करतील, असंही बोललं जात आहे.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.