LIVE BLOG | CWC19 : इंग्लंडकडून दक्षिण आफ्रिकेचा 104 धावांनी धुव्वा

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचाही पहिल्यांदाच कॅबिनेटमध्ये समावेश होणार आहे. मोदींच्या आधीच्या मंत्रिमंडळातील भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं स्थान नव्या सरकारमध्येही कायम असेल.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 May 2019 10:14 PM
विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात इंग्लंडकडून दक्षिण आफ्रिकेचा 104 धावांनी धुव्वा
इंग्लंड - 50 षटकात 8 बाद 311 धावा,
दक्षिण आफ्रिका 39.5 षटकात सर्वबाद 207 धावा
विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात इंग्लंडकडून दक्षिण आफ्रिकेचा 104 धावांनी धुव्वा
रेणुका सिंह यांचा शपथविधी
रेणुका सिंह यांचा शपथविधी
रतनलाल कटारिया यांचा शपथविधी
रतनलाल कटारिया यांचा शपथविधी
अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
संजीव बालियान यांचा शपथविधी
संजीव बालियान यांचा शपथविधी
बाबूल सुप्रियो यांचा शपथविधी
बाबूल सुप्रियो यांचा शपथविधी
रामदास आठवले यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
रामदास आठवले यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
पुरुषोत्तम रुपाला यांचा शपथविधी
पुरुषोत्तम रुपाला यांचा शपथविधी
जी. किशन रेड्डी यांचा शपथविधी
जी. किशन रेड्डी यांचा शपथविधी
रावसाहेब दानवे यांनी हिंदीतून मंत्रीपदाची शपथ घेतली
रावसाहेब दानवे यांनी हिंदीतून मंत्रीपदाची शपथ घेतली
व्ही के सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
व्ही के सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
अर्जुन मेघवाल यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
अर्जुन मेघवाल यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
फग्गनसिंह कुलस्ते यांचा शपथविधी
फग्गनसिंह कुलस्ते यांचा शपथविधी
मनसुख मांडवीय यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
मनसुख मांडवीय यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
राजकुमार सिंह यांचा शपथविधी
राजकुमार सिंह यांचा शपथविधी
प्रल्हाद पटेल यांचा शपथविधी
प्रल्हाद पटेल यांचा शपथविधी
किरन रिजीजू यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
किरन रिजीजू यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
इंद्रजित सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
इंद्रजित सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली
उत्तर गोव्याचे भाजप खासदार श्रीपाद नाईक यांचा शपथविधी
उत्तर गोव्याचे भाजप खासदार श्रीपाद नाईक यांचा शपथविधी
संतोष गंगवार यांचा शपथविधी
संतोष गंगवार यांचा शपथविधी
अरविंद सावंत यांचा शपथविधी, हिंदीतून घेतली शपथ
अरविंद सावंत यांचा शपथविधी, हिंदीतून घेतली शपथ
नरेंद्र मोदींचा शपथविधी: गजेंद्रसिंह शेखावत यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
नरेंद्र मोदींचा शपथविधी: गजेंद्रसिंह शेखावत यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
नरेंद्र मोदींचा शपथविधी: डॉ. महेंद्रनाथ पांडे यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
नरेंद्र मोदींचा शपथविधी: डॉ. महेंद्रनाथ पांडे यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
मुख्तार अब्बास नक्वी यांचा शपथविधी
मुख्तार अब्बास नक्वी यांचा शपथविधी
आतापर्यंत महाराष्ट्रातील तिघांचा शपथविधी, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि पियुष गोयल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ
पियुष गोयल यांचा शपथविधी, पद आणि गोपनियतेची राष्ट्रपतींकडून शपथ
पियुष गोयल यांचा शपथविधी, पद आणि गोपनियतेची राष्ट्रपतींकडून शपथ
प्रकाश जावडेकर यांचा शपथविधी, हिंदीतून घेतली शपथ
प्रकाश जावडेकर यांचा शपथविधी, हिंदीतून घेतली शपथ
डॉ. हर्षवर्धन यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
डॉ. हर्षवर्धन यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
स्मृती इराणी यांची पद आणि गोपनियतेची शपथ
स्मृती इराणी यांची पद आणि गोपनियतेची शपथ
अर्जुन मुंडा यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
अर्जुन मुंडा यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
रमेश पोखरियाल निशंक यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
रमेश पोखरियाल निशंक यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
थावरचंद गहलोत यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
थावरचंद गहलोत यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
हरसिमरत कौर बादल यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
हरसिमरत कौर बादल यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
रवीशंकर प्रसाद यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
रवीशंकर प्रसाद यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
नरेंद्रसिंह तोमर यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
नरेंद्रसिंह तोमर यांची मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
लोकजनशक्ती पक्षाच्या रामविलास पासवान यांचा शपथविधी, पहिल्या भाजपेतर मंत्र्याचा शपथविधी, यंदा निवडणूक लढले नसले तरी मंत्रीपद कायम
लोकजनशक्ती पक्षाच्या रामविलास पासवान यांचा शपथविधी, पहिल्या भाजपेतर मंत्र्याचा शपथविधी, यंदा निवडणूक लढले नसले तरी मंत्रीपद कायम
निर्मला सीतारमन यांनी घेतली मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
निर्मला सीतारमन यांनी घेतली मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
सदानंद गौडा यांचा शपथविधी, इंग्रजीतून घेतली शपथ
सदानंद गौडा यांचा शपथविधी, इंग्रजीतून घेतली शपथ
अमित शाह यांना पद आणि गोपनीयतेची शपथ
अमित शाह यांना पद आणि गोपनीयतेची शपथ
नितीन गडकरी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ, गडकरींकडून हिंदीत शपथ

सुषमा स्वराज यांचा यावेळी मोदी मंत्रिमंडळात समावेश नाही. तर माजी परराष्ट्र सचिव एस जयशंकर हे मंत्र्यांच्या पहिल्या रांगेत. जेटली, सुषमा मंत्रिमंडळात नसल्यामुळे यावेळी टॉप 4 पूर्णपणे बदलणार
नरेंद्र मोदींचा शपथविधी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं कार्यक्रमस्थळी आगमन, शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात
नरेंद्र मोदींचा शपथविधी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं कार्यक्रमस्थळी आगमन, शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात
नरेंद्र मोदींचा शपथविधी, सुषमा स्वराज कार्यक्रमस्थळी दाखल
नरेंद्र मोदींचा शपथविधी, पंतप्रधान मोदी कार्यक्रमस्थळी दाखल, थोड्याच वेळात शपथविधीला सुरुवात
नरेंद्र मोदींचा शपथविधी, पंतप्रधान मोदी कार्यक्रमस्थळी दाखल, थोड्याच वेळात शपथविधीला सुरुवात
सोनिया गांधी आणि राहुल गांधी शपथविधीला उपस्थित
सोनिया गांधी आणि राहुल गांधी शपथविधीला उपस्थित
उद्धव ठाकरे सहकुटुंब शपथविधीला उपस्थित
दिल्लीत शिवसेनेचा मराठी बाणा, शिवसेना खासदार अरविंद सावंत केेंद्रीय मंत्रिपदाची मराठीतूनच शपथ घेणार
निवृत्त परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांची नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता

पार्श्वभूमी

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सत्तापर्वाचा आरंभ आज होत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी संध्याकाळी सात वाजता दुसऱ्यांदा विराजमान होतील. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सात खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींसोबत 50 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोदींच्या आधीच्या मंत्रिमंडळातील 21 जणांचा डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यापैकी पाच ते सहा कॅबिनेट मंत्र्यांनाही नारळ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात युवा आणि महिलांना स्थान दिलं जाणार असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातून कोण कोण?

शिवसेनेच्या गोटातून अरविंद सावंत यांना मंत्रिपद मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचाही पहिल्यांदाच कॅबिनेटमध्ये समावेश होणार आहे. मोदींच्या आधीच्या मंत्रिमंडळातील भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं स्थान नव्या सरकारमध्येही कायम असेल.

दरम्यान, माजी मंत्री सुभाष भामरे आणि सुरेश प्रभू यांचा दुसऱ्या मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याची माहिती आहे. भामरे संरक्षण राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळत होते, तर प्रभू यांच्याकडे वाणिज्य मंत्रालयाची धुरा होती.

मोदी 2.0 मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी शक्य?

अरविंद सावंत
संजय धोत्रे
रावसाहेब दानवे
नितीन गडकरी
प्रकाश जावडेकर
पियुष गोयल
रामदास आठवले
रविशंकर प्रसाद
राजनाथ सिंह
स्मृती इराणी
सदानंद गौडा
राज्यवर्धन सिंह राठोड
बाबुल सुप्रियो
जितेंद्र सिंह
अर्जुन मेघवाल
प्रल्हाद पटेल (कर्नाटक)
किशन रेड्डी (तेलंगणा)
पुरुषोत्तम रुपाला (गुजरात)
रामचंद्र प्रसाद सिंह (जेडीयू)
मनसुख मांडवीय
कृष्णपाल गुर्जर
संजीव बलियान
साध्वी ज्योति निरंजन
थावरचंद गहलोत
इंद्रजीत राव
गिरीराज सिंह
कैलास चौधरी
नित्यानंद राय
के पी रवींद्रन (अण्णाद्रमुक)

राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेप्रमाणे व्यवस्था या सोहळ्यासाठी करण्यात आली आहे. आर्मी, वायुसेना आणि दिल्ली पोलिसांच्या 10 हजाराहून अधिक जवानांची फौज या सोहळ्यासाठी तैनात करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, 'रायसीना हिल' वर पाहुण्यांची मांदियाळी, सोहळ्यासाठी अभेद्य सुरक्षा व्यवस्था

मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला रवाना झाले आहेत. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही शपथविधीचं निमंत्रण आहे.

शिवसेना खासदारांमध्ये अस्वस्थता

शिवसेनेतून खासदार अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शिवसेनेच्या ग्रामीण भागातील खासदारांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून शहरी भागात मंत्रिपद गेल्याने ही नाराजी आहे. राज्यसभेवर असलेल्या खासदारांपेक्षा सामान्यांमधून आलेल्यांना मंत्रिपद द्यावं, असाही काही शिवसेना खासदारांचा सूर आहे.

अरविंद सावंतांशिवाय शिवसेनेच्या वाट्याची अन्य दोन मंत्रिपदं कोणाला मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या मंत्रिपदावर बोलताना उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचा पंतप्रधान झाल्यासच मंत्रिपद स्वीकारणार असल्याचं विधान केलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोण?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यास महाराष्ट्रात भाजपचं प्रदेशाध्यक्षपद कुणाला मिळणार यावर आता चर्चा होऊ लागली आहे. भाजपच्या पहिल्या फळीतील चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांची नावं पुढे आली आहेत.

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी परदेशी पाहुणेही दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. भूतानचे पंतप्रधान लोतेय तेशरिंग, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आणि थायलंडचे विशेष दूत ग्रीसदाही सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.