पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावरील खर्च माहित आहे का?
भारताची ब्रीक्स देशासोबत भागिदारी असलेल्या ब्राझील दौऱ्यात एकूण २० कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च आला.
जगातील विकसीत देश म्हणून गणल्या जाणाऱ्या जपान दौऱ्यावर १३ कोटी ४७ लाख रुपये खर्च झाले.
क्रीडा दिन म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन. आजच्या दिवशी त्यांच्या कार्याची आठवण करुन द्यावीशी वाटते.
जगातील सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका दौऱ्यावर १९ कोटी ४ लाख रुपयांचा खर्च आला.
पुलेला गोपीचंद यांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यांच्या रुपात भारताला एका उत्तम प्रशिक्षक मिळाला.
पदकाशिवाय भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. पीव्ही सिंधू आणि साक्षी मलिकने पदक मिळवून देशाचं नाव मोठं केलं. शिवाय ललिता बाबरने फायनल गाठून इतिहास रचला, दीपा कर्माकरची कामगिरी भारावून टाकणारी होती. सर्वच खेळाडूंनी समाधानकारक कामगिरी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूतान दौऱ्यावर २ कोटी ४५ लाख रुपये खर्च झाले.