अटल बिहारी वाजपेयींच्या प्रेरणादायी कविता
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2018 08:27 AM (IST)
1
2
3
4
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं भारतीय राजकारणातला भीष्म पितामह हरपला आहे. अटल बिहारी वाजपेयी हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते एक हळव्या मनाचे कवी, लेखक आणि पत्रकार होते. त्यांच्या कवितांवर एक नजर
5
6
7
8
9
10
= 10">