मेष- सोनं खरेदीसाठी आजचा दिवस शुभ वातावरणातील उष्णतेमुळे त्रास होण्याची शक्यता हितशत्रूंवर विश्वास ठेवणं त्रासदायक ठरु शकतं. वृषभ- आनंदाचा आणि प्रसन्नता देणारा आजचा दिवस गुतंवणुक, सोनं, वाहन आणि घर खरेदीसाठी शुभ दिवस मिथुन- आर्थिक उत्पन्नता वाढवणारा आजचा दिवस मानसिक त्रास होण्याची शक्यता वाहनाचा वेग कमी ठेवणं हितकारक ठरेल शेअरमार्केटमधील गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता कर्क- आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. बहिणभावांकडून लाभ मिळण्याची शक्यता दुरावलेली नाती परत जोडण्याची शक्यता सिंह- आजचा  दिवस घरामध्ये व्यतीत होईल. नोकरी व्यवसायात प्रगतीचा दिवस सोनं खरेदीसाठी आजचा दिवस शुभ कन्या- आजचा दिवस भाग्योदयी असणार आहे. महिलांसाठी नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध तूळ- आजचा दिवस त्रासदायक ठरु शकतो. प्रकृतीच्या तक्रारी होण्याची शक्यता हाताखालील व्यक्तीकडून फसवणूक होऊ शकते. वृश्चिक- आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. पतीपत्नींना एकमेंकाची साथ मिळेल. सोनं खरेदीसाठी अतिशय उत्तम दिवस धनु- आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा मकर- आजचा दिवस धावपळीचा असेल. प्रवासाचे अनेक योग आहेत. सोन्यातील गुंतवणूक लाभदायी ठरेल. कुंभ- कार्यक्षेत्रात प्रगतीचा आणि वरिष्ठांची मर्जी राखणारा दिवस महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचार विनिमय करावा. मीन- आजच्या दिवसात संततीसौख्य लाभेल. समाजामध्ये नावलौकीक मिळण्याची शक्यता महिलांसाठी सोनंखरेदी लाभदायी ठरेल. - ज्योतिषरत्न प्रिती कुलकर्णी