VIDEO: कपिल शर्माच्या नव्या शोचा प्रोमो
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2016 07:01 AM (IST)
मुंबई : लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा नवा कॉमेडी शो घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘द कपिल शर्मा शो’ असं या शोचं नाव असून, या शोचा म्युझिकल प्रमोशन व्हिडीओ रिलीज झाला आहे. 'सबकी लगी पडी है' असं या गाण्यातील बोल आहेत. या गाण्यात कपिल आणि त्याची 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मधील संपूर्ण टीम आहे. कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ 23 एप्रिलपासून सोनी चॅनेलवर सुरु होत आहे. या शोचा पहिलाचा गेस्ट बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आहे. 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्ये बिट्टू शर्माची भूमिका निभावणारा कपिल आपल्या ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये कप्पू का रोल साकारत आहे. VIDEO: