1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न आंदोलन, तर कोल्हापुरात परिवहन मंत्री दिवाकर रावतेंविरोधात घोषणाबाजी, मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची प्रतिक्षा https://goo.gl/7uGv3Z

2. संप चिघळवण्याचा एसटी प्रशासनाचा प्रयत्न, तिसऱ्या दिवशीही तोडगा न निघाल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक, जोरजबरदस्ती केल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा https://goo.gl/3S9x1u

3. उद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कधी बोलणार?, शेतकरी कर्जमाफी आणि अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरील भूमिकेकडे लक्ष https://goo.gl/19Aj5q

4. मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंची एसीबीकडे तक्रार, शिवसेनेत प्रवेशासाठी रक्कम देऊ केल्याचा दावा https://goo.gl/iGy4oW

5. लक्ष्मीपूजनाला राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, मोदी-शाहांवर निशाणा, देश चालवण्यासाठी खुद्द लक्ष्मीच मोदी-शाहांकडे पैसे मागत असल्याची व्यंगचित्रातून टीका https://goo.gl/sr881k

6. नातवंडांनाही नातवंडं असलेले 120 वर्षांचे आजोबा, 120 दिवाळी पाहणाऱ्या लातूरच्या मौलाचाचांच्या तब्येतीचं रहस्य माझावर, डॉक्टरांच्या पॅनलकडून तपासणी https://goo.gl/QyfujN

7. सीमेवर दिवाळी साजरी करण्याची परंपरा पंतप्रधान मोदींकडून कायम, लष्करी गणवेशात जम्मू-काश्मीरमधल्या जवानांसोबत दिवाळी साजरी https://goo.gl/ecshzq

8. सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिक, देवबंदचा अजब फतवा, इस्लाममध्ये परवानगी नसल्याचंही स्पष्टीकरण https://goo.gl/CXo21y

9. म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, 819 सदनिकांसाठी 23 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार https://goo.gl/4GsvLL

10. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या प्रॉपर्टीचा लिलाव, मुंबई आणि औरंगाबादमधील साडेपाच कोटींच्या संपत्तीसाठी जाहिरात https://goo.gl/gar1vr

11. सीआयडी पोलीस निरीक्षकाची सांगलीत आत्महत्या, सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळी झाडली, प्रमोशन मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याची चर्चा https://goo.gl/9fqtQs

12. फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा IAS अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप, मुंबईतील महिलेच्या तक्रारीवरुन कोलकात्यात गुन्हा दाखल https://goo.gl/vYXD8d

13. आमीर खानने माझं ट्विटर अकाऊंट बंद पाडलं, केआरकेचा आरोप, वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी ऑफिशिअल ट्विटर अकाऊंट सस्पेंड https://goo.gl/nsNv53

14. हरियाणात 22 वर्षीय गायिका हर्षिता दहियाची गोळ्या झाडून हत्या, पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय https://goo.gl/LjGrwx

15. पंढरपुरात दिवाळीनिमित्त विठू-रखुमाईला दागिन्यांचा साज, नरकचतुर्दशीला विठ्ठल-रुक्मिणीची सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांनी पूजा https://goo.gl/guUabd

माझा स्पेशल : एसटी संप : शेजारच्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?
https://goo.gl/1fCe5R

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा! https://goo.gl/gpEQwF

BLOG : 'लालराणीचा राजा उपाशी' एबीपी माझाचे प्रतिनिधी नामदेव अंजना यांचा ब्लॉग https://goo.gl/Qo9D9p

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर