Farhan Akhtar, Shibani Dandekar :अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांचा 19 फेब्रुवारी रोजी विवाह सोहळा पार पडला. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत शिबानी आणि फरहानचा विवाह सोहळा पार पडला. दोघांनीही त्यांचे लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावेळी शिबानीच्या फिटनेसकडे अनेकांचे लक्ष वेधले. सोशल मीडियावर शिबानीच्या प्रेग्नन्सीबाबत चर्चा सुरू होती. आता शिबानीनं गरोदरपणाबद्दल एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे.
शिबानी इन्स्टास्टोरीवर फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'मी एक महिला आहे आणि मी गरोदर नाहिये. ते टकीलामुळे तसे दिसत होते.' शिबानीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ब्लॅक शॉर्ट आणि ग्रे कलरचा टॉप अशा लूकमध्ये दिसत होती.
महत्वाच्या बातम्या
- दीपिका पदुकोणला फसवल्यानंतर रणबीर कपूर पहिल्यांदा बोलला..
- शाहिद कपूरची बहीण होणार 'या' अभिनेत्याची सून, समोर आला मेहंदी सोहळ्याचा व्हिडीओ
- Radhe Shyam Trailer : बहुप्रतिक्षित प्रभासच्या 'राधे श्याम'चा दुसरा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha