Katrina Kaif Son Vihaan Kaushal Connection With DhurandharDirector:विक्की कौशल आणि कतरिनानंचाहत्यांसोबतक्युटसरप्राईजशेअर केलं आहे. दोघांनी आपल्या मुलाची पहिली झलक शेअरकरुन त्याचं नावंही चाहत्यांनासांगितलंय. कतरिनानंविक्कीच्यासिनेक्षेत्रातीलकारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या चित्रपटापासून प्रेरणा घेत मुलाचं नाव ठेवलं आहे. याचं 'धुरंधर' फेम दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी संबंधित आहे. खरं तर, कतरिनाकैफ आणि विक्की कौशल यांनी सोशलमीडियावर एक क्युटफोटोशेअर केला आहे, तसेच, पोस्टमध्ये आपल्या मुलाचं नाव शेअर केलं आहे.
कतरिनाकैफ, विक्की कौशल यांनी मुलाचं नाव विहान कौशल ठेवलं
कतरिना आणि विक्की यांनी फोटो पोस्ट करताना लिहिलंय की, "आमच्या आयुष्यातील प्रकाशाचा पहिला किरण, विहान कौशल. प्रार्थनांचे उत्तर मिळतं, जीवन सुंदर आहे, आपलं जग एका क्षणात बदलतं..." कतरिना आणि विक्कीच्याचाहत्यांनीपोस्टवरकमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करुनविहानवर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केलाय. तुम्हाला माहितीय का? कतरिना आणि विक्कीनं मुलाचं ठेवलेलं नाव, विक्कीकौशलचा सर्वात मोठ्या हिट सिनेमा 'उरी: द सर्जिकलस्ट्राइक'शीजोडलेलं आहे?"
7 नोव्हेंबर 2025 हा दिवस कतरिनाकैफ आणि विक्की कौशल यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या दिवस होता. या दिवशी कतरिना आई बनली. आता, या जोडप्याने सोशलमीडियावर त्यांच्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. कतरिनानेविक्कीच्याकारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या चित्रपटापासून प्रेरणा घेतली, जो धुरंधर दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी जोडलेला आहे. खरं तर, कतरिनाकैफ आणि विक्की कौशल यांनी सोशलमीडियावर एक गोंडस फोटोशेअर केला आहे, ज्यामध्ये कतरिना आणि विक्की त्यांच्या मुलाचे लहान हात धरलेले दिसतात.
कतरिनाकैफ, विक्कीकौशलनं मुलाचं नाव विहान कौशल ठेवलंय
फोटो पोस्ट करताना, या जोडप्यानंलिहिलंय की, "आमच्या आयुष्यातील प्रकाशाचा पहिला किरण, विहान कौशल. प्रार्थनांचं उत्तर मिळतं, जीवन सुंदर आहे, आपलं जग एका क्षणात बदलतं..." युजर्सविहानवर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
