विराट कोहलीवर मी 'दिल से' प्रेम करते, असं पूनम पांडेने म्हटलं आहे.
वीरप्पन या सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी पूनम पांडेने हजेरी लावली. यावेळी तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. तू गेल्या काही दिवसांपासून वादांपासून दूर का आहेस? असंही पूनमला विचारण्यात आलं. त्यावर पूनम म्हणाली, "मला वादासाठी अद्याप कोणता मुद्दा सापडला नाही, तो मी शोधतेय"
त्यानंतर कोहलीबद्दल बोलताना पूनम म्हणाली, "देशभरातील चाहत्यांप्रमाणे मी सुद्धा कोहलीची फॅन आहे. मात्र कोहलीवर मी मनापासून प्रेम करते.
VIDEO: