नवी मुंबई : पॉपस्टार जस्टिन बिबरची लाईव्ह कॉन्सर्ट नवी मुंबईच्या डॉ. वाय. पाटील स्टेडिअमवर पार पडली. हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी या शोसाठी हजेरी लावली. चाहत्यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.